Surprise Me!

अंगणवाडी शाळेच्या आवारात भानामतीसदृश प्रकार; विद्यार्थी, पालक सगळेच घाबरले | Shirur News

2026-08-12 8 Dailymotion

शिरूर नगर परिषदेच्या अंगणवाडी परिसरात भानामती किंवा जादूटोणा सदृश प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे लहान मुले आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. विज्ञानाच्या युगात अशा गोष्टींना थारा देऊ नका आणि निर्भय राहा, असा संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

#Shirur #Superstition #SocialAwareness #AnganwadiNews #PuneNews #LokmatPune #BlackMagicScare #PoliceInvestigation #SocialAlert #ScienceOverSuperstition #PublicSafety #FearlessLiving #MarathiNews #ViralVideo #CommunityAwareness